<no title>उदगीर. उदगीरात मा.नामदार संजयजी बनसोडे यांच्या उपस्थितीत 2000 शालेय विद्यार्थ्यांनी सामुहिक सुर्य नमस्कार सादर केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बस्वराजजी पाटील नागराळकर, प्रमुख पाहुणे मा नामदार संजयजी बनसोडे साहेब, प्रमुख उपस्थिती प्रजापति ब्रम्हकुमारी महानंदा दिदी, प्रांत प्रभारी विष्णू जी भूतडा,उप! जिल्हाधिकारी मा प्रविण जी मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी जवळकर साहेब, बाळासाहेब शेलार कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा लातूर उमाकांत अंबेसंगे,प्रा बसलिंग गारठे,अतुल मांगुळकर, मिनाक्षी स्वामी सुत्रसंचालन धनराज बिरादार प्रस्ताविक नरेंद्र यंदे , मार्गदर्शन डॉक्टर संग्राम पटवारी, महानंदा बहेनजी, मा नामदार संजयजी बनसोडे, नवनियुक्त न्यायाधीश अारती अशोकराव पाटील यांचे मंत्री महोदयांनी स्वागत केले। या कार्यक्रमात सहभागी शाळा खालील प्रमाणे आहेतआहेत कमलेश्वर कन्या विद्यालय, विश्वनाथ चलवा प्रा विद्यालय, सरदार वल्लभभाई पटेल प्रा विद्यालय, सुवर्ण माता देशमुख कन्या विद्यालय, संत ज्ञानेश्वर माऊली प्रा विद्यालय, टाइम्स पब्लिक स्कूल, साईनाथ प्रा विद्यालय, कै प्रकाश कांबळे प्रा व मा आश्रम शाळा, लाल बहादुर शास्त्री मा विद्यालय, राजश्री शाहू विद्यालय, संग्राम स्मारक विद्यालय, अक्षर नंदन प्रा विद्यालय, विश्व ज्ञान निवासी ज्ञान गृह, स्वामी विवेकानंद प्रा विद्यालय, पंडित दिन दयाल उपाध्याय प्रा विद्यालय, विद्या वर्धिनी हायस्कूल, संस्कार विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता या कार्यक्रमात २००० विद्यार्थी सहभागी होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर प्रकाश देशपांडे, धनराज बिरादार, उमाकांत अंबेसंगे, नरेंद्र यंदे,सुरेंद्र आक्कनगिरे, अतुल मांगुळकर,शिवकुमार शिरगीरे, अॅड ज्ञानोबा बेदडे, मिनाक्षी स्वामी, दत्ता कप्पीकेरे, वैभव कोटलवार, बळवंत कुलकर्णी, राम राजे, शिवलिंग मठपती, महादेव खताळ, गजानन मुक्कावार, राजेश काळे इत्यादी नी परिश्रम घेतले। या कार्यक्रमात मारवाडी यूवा मंच ने विद्यार्थ्यांना खावू वाटप केला। भास्कराचार्य अकॅडमी व सुनिल हंगरगी व पवन सायकल्स यांनी सहकार्य केले।